ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

पुणे FC रोडवरून तरुण बेपत्ता; शोधासाठी नागरिकांना आवाहन

 पुणे FC रोडवरून तरुण बेपत्ता; शोधासाठी नागरिकांना आवाहन



Maharashtra today news

उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी (मुरूम) येथील विष्णु प्रकाश बाबळसुरे हा तरुण घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. तो पुणे येथील FC रोडवरून पुणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली असून, त्यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

विष्णुचा रंग सावळा असून त्याने पांढरा शर्ट व निळी जीन्स पँट परिधान केली आहे. कुटुंबीयांकडून त्याचा परिसरात तसेच पुणे शहरात शोध घेतला जात आहे.

या तरुणाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा तो कुठे दिसून आल्यास तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

नाव : विष्णु प्रकाश बाबळसुरे

राहणार : सुंदरवाडी (मुरूम), ता. उमरगा, जि. धाराशिव

शेवटची माहिती : पुणे FC रोड → पुणे रेल्वे स्टेशन

संपर्क :

9767584775

9604958609

7391052518

9373325204

नागरिकांनी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून तरुणाचा शोध घेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |