ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Supe Crime newsसुपा हद्दीत अज्ञात महिलेचा खून; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

 


Maharashtra today news,,

सुपा प्रतिनिधी,, अमोल धेंडे 

Supe Crime newsसुपा हद्दीत अज्ञात महिलेचा खून; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

सुपा पोलीस स्टेशन हद्दीत एका अज्ञात महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्यापूर्वी, मौजे काळखैरेवाडी गावच्या हद्दीतील खैरेपडळ परिसरात सुपा–शेरेवाडी रोडलगत गट नंबर ११७ मधील शेतजमिनीतील मोकळ्या जागेत ही घटना घडली.

अंदाजे २५ ते २७ वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी केले असून त्यात तिचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२/२०२६ बी.एन.एस. कलम १०३(१) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नवसरे, प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि जिनेश कोळी हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |