ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

१,०८,८००/- रु. किंमतीचा नायलॉन मांजा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


महाराष्ट्र टुडे न्यूज

 १,०८,८००/- रु. किंमतीचा नायलॉन मांजा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra today news

हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात नायलॉन मांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार शिवाजी जाधव व योगेश राऊत यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली.

तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक युवराज पोमण यांच्या नेतृत्वाखाली व सहाय्यक पोलीस अंमलदारांच्या मदतीने छापा कारवाई केली. कारवाईदरम्यान आरोपी:

आयुष राहुल शिदे, वय २०, ससाणेनगर, अरीहंत रेसीडेन्सी, शिंदे निवास, हडपसर, पुणे

यशराज विजय दिवेकर, वय २०, हिंगणे मळा, भैरवनाथ मंदीराजवळ, हडपसर, पुणे

ताब्यातून १,०८,८००/- रु. किंमतीचा मोनो फिलगोल्ड कंपनीचा नायलॉन मांज्याचा रिल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपीविरुद्ध मुंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३१३/२०२५ भा.न्या.सं.क. २२३, ३(५) व पर्यावरण संरक्षण कायदा क. ५१५ अन्वये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक युवराज पोमण करत आहेत.


सदर कारवाई मार्गदर्शनाखाली: मा. अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर: श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ ५: डॉ. राजकुमार शिंदे  मा. सहा. पोलीस आयुक्त: श्रीमती अनुराधा उद्‌द्मलेपोलीस निरीक्षक (गुन्हे): श्री. बाबासाहेब निकमसहा. पोलीस निरीक्षक: राजु महानोर पोलीस उप-निरीक्षक: युवराज पोमण पोलीस अंमलदार: शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, राहुल मोरे, योगेश गायकवाड, योगेश राऊत, रुपेश तोडेकर, स्वप्नील रासकर


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |